esakal | INDvsBAN : किती ते सातत्य! मयांकचे तिसरे शतक 

बोलून बातमी शोधा

Mayank Agarwal scores century against Bangladesh in 1st test in Indore

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मयांक अगरवाल ने कसोटी क्रिकेटमधील तिसरे शतक साजरे केले. 

INDvsBAN : किती ते सातत्य! मयांकचे तिसरे शतक 
sakal_logo
By
वृत्तसंस्था

इंदूर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मयांक अगरवाल ने कसोटी क्रिकेटमधील तिसरे शतक साजरे केले. 

INDvsBAN : अरेरे, काय केलसं हे! विराट कोहलीचे लाजिरवाणे दशक

बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मयांक अगरवालने 183 चेंडूंत शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 15 चौकार आणि एक षटकार मारले.


मयांकने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन शतक झळकाविली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला. या कामगिरीमुळे तो सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि महंमद अझरुद्दीन अशा दिग्गज खेळाडूंच्या पंक्तींत जाऊन बसला आहे. तसेच त्याच्या नावावर एक द्विशतकही आहे. 

INDvsBAN : सामना सुरु आहे आणि प्रमुख खेळाडू मैदान सोडून बाहेर 

बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 60व्या षटकात त्याने शतक पूर्ण केले.