World Cup 2019 : ...तर आमीर गोलंदाजी करू शकणार नाही

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : पाकिस्तानचा सर्वात खतरनाक डावखुरा वेगवान गोलंदाज ज्याच्यावर त्यांची सर्वात मदार आहे त्याला नऊ चेंडू टाकल्यानंतर पंचांनी तंबी दिली. खेळपट्टीच्या निषिद्ध भागात तो गोलंदाजीच्या ओघात आल्यामुळे त्याला पहिली वॉर्निंग दिली. आमीरला तीन षटकांमध्ये दोन वेळी वॉर्निंग देण्यात आली. आता त्याला तिसरी वॉर्निंग मिळाली तर त्याला गोलंदाजी करता येणार नाही. 

तिसऱ्या षटकातही त्याला वॉर्निंग देण्यात आली. महंमद आमीर हा भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्या परभवास तो कारणीभूत ठरला होता. आजच्या हायव्होल्टेज सामन्यात त्याने पहिले षटक निर्धाव टाकले पण दुसऱ्या दुसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर पंचांनी त्याला तंबी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohammad Amir gets a warning on 9th ball