
पुणे : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि शिवशक्ती महिला संघाच्या वतीने आयोजित पहिल्या अठरा वर्षांखालील गटाच्या आदित्य करंडक युवा राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर पूर्व आणि सांगली या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजयी सलामी दिली.