esakal | IPL 2020; MIvsCSK : चेन्नईची विजय सलामी; युएईत मुंबईचा पुन्हा फ्लॉप शो!
sakal

बोलून बातमी शोधा

CSK, MI

आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील अपडेट्स आणि खास विक्रम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा    सलामीच्या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि इतर खास विक्रम आणि अन्य घडामोडींसाठी फॉलो करा सकाळ स्पोर्ट्स   

IPL 2020; MIvsCSK : चेन्नईची विजय सलामी; युएईत मुंबईचा पुन्हा फ्लॉप शो!

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

अबू धाबी : युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेच्या शुभारंभाच्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने मुंबईला 5 विकेट आणि 4 चेंडू राखून पराभूत करत विजयी सलामी दिली.  आयपीएल स्पर्धेच्या गत हंगामातील विजेता मुंबई इंडियन्स आणि उप विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने स्पर्धेला शुभारंभ झाला.  2014 मध्ये रंगलेल्या आयपीएलच्या सातव्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सामने हे युएईच्या मैदानात खेळवण्यात आले होते. यावेळी युएईतील मैदानातील सर्वच्या सर्व पाच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशा आली होती. या कामगिरीत सुधारणा करण्यात मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा हतबल ठरला. युएईतील मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा हा सहावा पराभव ठरला.   
आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील अपडेट्स आणि खास विक्रम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा    सलामीच्या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि इतर खास विक्रम आणि अन्य घडामोडींसाठी फॉलो करा सकाळ स्पोर्ट्स   

IPL 2020 : सलामीला पराभवाची मुंबईची परंपरा कायम, चेन्नईचा विजय

IPL2020 : UAE तील मैदानं मुंबई इंडियन्ससाठी अनलकी!​

IPL 2020: फाफ डुप्लेसिसनं घेतला अफलातून झेल, पाहा VIDEO​

IPL 2020; MIvsCSK : महेंद्रसिंग धोनीच्या नव्या लूकवर चाहत्यांनी केल्या कमेंट्स