Nagpur Boxing: राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; नागपूरची समीक्षा सिंग उपांत्यपूर्व फेरीत दाखल, ५-० ने दणदणीत विजय

Samiksha Singh Dominates to Reach Quarterfinals: राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राच्या समीक्षा सिंगसह अनेक खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. नागपूरमध्ये रंगलेल्या स्पर्धेतील सविस्तर निकाल जाणून घ्या.
Nagpur Boxing

Nagpur Boxing

sakal

Updated on

नागपूर : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूरच्या समीक्षा सिंग जम्मू-काश्मीरच्या सोनियाचा ५-० गुणांनी धुव्वा उडवून महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटनेतर्फे आयोजित १७ वर्षांखालील राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत ५७ मुलींच्या गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महाराष्ट्राचेच संस्कार, गोपाल, पार्थ यांनीही आपापले सामने जिंकून मुलांच्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com