Pro Kabaddi 2025: दबंग दिल्लीची पीकेएलच्या अंतिम फेरीत धडक! टाय ब्रेकरमध्ये पुणेरी पलटनवर मिळवला विजय
Puneri Paltan vs Delhi: प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामातील क्वालिफायर १ चा सामना पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली के.सी. या दोन्ही संघांमध्ये पार पडला. याआधी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, त्यावेळी टाय ब्रेकरमध्ये निकाल लागला होता.
दिल्ली : प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामातील क्वालिफायर १ चा सामना पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली के.सी. या दोन्ही संघांमध्ये पार पडला. याआधी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, त्यावेळी टाय ब्रेकरमध्ये निकाल लागला होता.