
बंगळूर : रोहित शर्मा व विराट कोहली या दोन महान खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता दोन महान खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीम इंडियामध्ये पोकळी निर्माण होणार आहे, पण अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीमुळे युवा खेळाडूंना आपली धमक दाखवण्याची उत्तम संधी मिळणार आहे.