Grandmaster R. Praggnanandhaa : प्रज्ञानंदची पराभवाची मालिका कायम

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याची पराभवाची मालिका शुक्रवारीही कायम राहिली.
Grandmaster R. Praggnanandhaa
Grandmaster R. Praggnanandhaasakal

प्राग : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याची पराभवाची मालिका शुक्रवारीही कायम राहिली. प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी प्रज्ञानंदला पराभवाला सामोरे जावे लागले. रोमानियाच्या रिचर्ड रॅपोर्ट याच्याकडून त्याला हार पत्करावी लागली.

Grandmaster R. Praggnanandhaa
Pro Kabaddi Final Match 2024 : प्रो कबड्डीत पुणे प्रथमच चॅम्पियन ; अंतिम सामन्यात हरियानावर मात

आता अखेरच्या सहा फेऱ्यांमध्ये प्रज्ञानंदला सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. नोदीरबेक अब्दुसत्तारोव व परहॅम मॅगसुदलू यांनी प्रत्येकी २.५ गुणांसह संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले आहे. भारताचा डी. गुकेश व रिचर्ड रॅपोर्ट यांना प्रत्येकी दोन गुणांची कमाई करता आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com