UTT Season 7: पुणे जॅग्वार्सचा प्रितिका पावडेच्या कामगिरीच्या जोरावर यूपी प्रोमेशियन्सवर शानदार विजय

UTT सीझन ७ मध्ये पीबीजी पुणे जॅग्वार्सने यूपी प्रोमिथियन्सवर ९-६ असा पहिला विजय मिळवला. फ्रेंच ऑलिंपियन पृथिका पावाडेने पदार्पणातच निर्णायक महिला एकेरीत यांगझी लियूला पराभूत केले.
UTT Season 7

UTT Season 7

Sakal

Updated on

'अल्टिमेट टेबल टेनिस' (UTT) सीझन ७ मधील रविवारी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात, फ्रेंच ऑलिंपियन आणि स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या पृथिका पावाडे हिने दमदार कामगिरी केली. तिच्या या कामगिरीच्या जोरावर पीबीजी पुणे जॅग्वार्सने यूपी प्रोमिथियन्सचा ९-६ असा पराभव करत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com