
Pro Kabaddi 2025
sakal
दिल्ली : प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेतील ७९ वा सामना पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली या दोन्ही संघांमध्ये पार पडला. गेल्यावेळी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते त्यावेळी गोल्डन रेडने निकाल लागला होता. या सामन्याचा निकाल हा टायब्रेकरने लागला. सामना ३८-३८ ने बरोबरीत सुटल्यानंतर टाय ब्रेकरमध्ये पुणेरी पलटनने ६-५ ने बाजी मारली.