Pro Kabaddi 2025: तेलुगू टायटन्सने टॉप ८ मध्ये स्थान निश्चित! पुणेरी पलटनवर मिळवला ९ गुणांनी विजय

PKL 2025 points table : प्रो कबड्डी लीग २०२५ मधील शनिवारी झालेल्या सामन्यात तेलुगू टायटन्सने पुणेरी पलटनवर ४०-३१ असा विजय मिळवत टॉप ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
Telugu Titans seal Top 8 spot in PKL 2025 with a 40-31 win over Puneri Paltan

Telugu Titans seal Top 8 spot in PKL 2025 with a 40-31 win over Puneri Paltan

Updated on

दिल्ली, १८ ऑक्टोबर २०२५: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटन आणि तेलुगू टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. पुणेरी पलटनने आधीच टॉप २ आपलं स्थान निश्चित केलं आहे त्यामुळे त्यांनी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. पण पुणेरी पलटनला हा सामना ४०-३१ गमवावा लागला आहे. पराभवानंतरही पुणेरी पलटनचा संघ टॉप २ मध्ये कायम राहणार आहे. तर विजयी तेलुगू टायटन्स संघाने टॉप ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com