PKL Season 8 : जाणून घ्या 12 संघातील Raiders अन् Defenders

एक नजर कोणता खेळाडू कोणत्या संघातून खेळणार यावर....
pro kabaddi league
pro kabaddi league Sakal

Pro Kabaddi League 2021-22 च्या आठव्या हंगामाला 22 डिसेंबरपासून सुरुवात होतेय. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामातील सर्व सामने बंगळुरुमध्ये पार पडणार आहेत. बंगळुरु बुल्स (Bengaluru Bulls) आणि यु मुम्बा (U Mumba) यांच्यातील लढतीने स्पर्धेचा शुभारंभ होईल. या दोन संघाशिवाय पहिल्या दिवशी तेलुगु टायटन्स (Telugu Titans) विरुद्ध तमिळ थलायवाज (Tamil Thalaivas) यांच्यात दुसरा सामना खेळवण्यात येणार असून बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) विरुद्ध युपी योद्धा (UP Yoddha) यांच्यात तिसरा सामना रंगल्याचे पाहायला मिळेल. एक नजर कोणता खेळाडू कोणत्या संघातून खेळणार यावर....

1. युपी योद्धा ( UP YODDHA )

चढाईपट्टू (Raiders )- अंकित, गुलवीर सिंह, जेम्स कामवेती, मोहम्मद ताझी, प्रदीप नरवाल, साहिल, श्रीकांत यादव, सुरेंद्र गिल

बचावपट्टू (Defenders) - आशु सिंह,आशीष नगर,नितेश कुमार,गौरव कुमार,सुमित कुमार

2. जयपुर पिंक पँथर्स ( JAIPUR PINK PANTHERS )

चढाईपट्टू (Raiders )- सुशील गुलिया,मोहम्मद अमीन नोसराती,आमिर हुसैन,अमित नागर, नवीन ,अशोक, अर्जुन देशवाल.

बचावपट्टू (Defenders) - अमित हुडा, विशाल, पवन, संदीप कुमार धूल, धर्मराज, अमित, शॉल कुमार।

3. बेंगळुरु बुल्स ( BENGALURU BULLS )

चढाईपट्टू (Raiders )- बंटी ,डाँग जियोन ली ,अबल फैजल ,चंद्रन रंजीत ,दीपक नरवाल ,जीबी मोरे ,नसीब ,पवन सहरावत ,रोहित सांगवान.

बचावपट्टू (Defenders) - मयूर कदम,मोहित सेहरावत, महेंदर सिंह,सौरभ नन्दल,अमित श्योराण,अंकित ,विकास

4. तेलुगु टाइटन्स ( TELUGU TITANS )

चढाईपट्टू (Raiders )- राकेशग गौड़, अंकित बेनीवाल, रजनीश, सिद्धार्थ देसाई, रोहित कुमार, अमित चौहान, राजू ,ह्यूनुस पार्क

बचावपट्टू (Defenders) - मनीष आकाश चौधरी आकाश दद्दू आबे टेटसुरो, सुरेंद्र सिंह, संदीप कंडोला, ऋतुराज ,शिवाजी आदर्श, अरुण.

5. गुजरात जायंट्स ( GUJRAT GIANTS )

चढाईपट्टू (Raiders )- रमनजीत सिंह सोनू रतन मनिंदर सिंह हर्षित यादव प्रदीप कुमार अजय कुमार.

बचावपट्टू (Defenders) - प्रवेश भैंसवाल, सुमित कुमार, सुमित, अंकित, सोलेमन पहलवानी.

6. हरियाणा स्टीलर्स ( HARYANA STEELERS )

चढाईपट्टू (Raiders )- अक्षय कुमार, आशीष, विकास, मोहम्मद इस्माइल, विनय

बचावपट्टू (Defenders) - रवि कुमार, चांद सिंह, राजेश गुर्जर ,सुरेंद्र नाडा

7.तमिळ थलायवाज ( TAMIL THALAIVAS )

चढाईपट्टू (Raiders )- - परपंजान, मंजीत, अतुल एमएस,भवानी राजपूत

बचावपट्टू (Defenders) - अनवर साहिब, सौरभ तानाजी, सागर कृष्णा, संथापनसेल्वम

8.यू मुंम्बा ( U MUMBA )

चढाईपट्टू (Raiders )- अभिषेक सिंह, नवनीत, अजीत कुमार, राहुल राणा, जशनदीप सिंह

बचावपट्टू (Defenders) - फजल ,हरेंद्र कुमार, रिंकू ,अजीत कुमार सुनील सिद्धगवाली

9. पटना पायरेट्स ( PATNA PIRATES )

चढाईपट्टू (Raiders )- गुमान सिंह,मोहित, मोनू, मोनू गोयत, प्रशांत कुमार, राजवीर सिंह, सचिन तंवर, सेल्वमानी

बचावपट्टू (Defenders) - नीरज कुमार, संदीप ,शुभम शिंदे, सौरभ गुलिया, सुनील

10. बंगाल वारियर्स ( BENGAL WARRIORS )

रेचढाईपट्टू (Raiders )- मनिंदर सिंह, रविंद्र रमेश ,सुकेश हेगडे ,सुमित सिंह, रिशांक देवाडिगा, आकाश पिकालमुंडे, सचिन विट्ठल

बचावपट्टू (Defenders)- रिंकू नरवाल अबूजर मोहजेर,प्रवीण, विजिन थंगदुरै, रोहित बन्ने, दर्शन

11. पुणेरी पलटन (PUNERI PALTAN )

चढाईपट्टू (Raiders )- पवन कुमार, पंकज मोहिते,मोहित गोयत, राहुल चौधरी, नितिन तोमर ,विश्वास

बचावपट्टू (Defenders)- बालासाहेब शाहजी जाधव ,हादी ताजिक, संकेत सावंत, विशाल भारद्वाज ,बलदेव सिंह, सोमबीर, कर्मवीर, सौरभ कुमार

12.दबंग दिल्ली (DABANG DELHI )

चढाईपट्टू (Raiders )- नवीन कुमार, आशु मलिक ,नीरज नरवाल, एमएड सेडाघाट,अजय ठाकुर सुशांत सैल

बचावपट्टू (Defenders)- सुमित, मोहित, जोगिंदर नरवाल, मोहम्मद मलिक, जीवा कुमार, विकास, रविंदर पहल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com