PSG vs Bayern Munich: चॅम्पियन्स लीगमध्ये PSG ची धमाकेदार एन्ट्री; आता फायनलमध्ये आर्सेनलशी भिडणार
PSG REACH CHAMPIONS LEAGUE FINAL AGAIN: ओस्मान डेम्बेलेच्या सुरुवातीच्या गोलच्या जोरावर PSG ने बायर्न म्युनिकविरुद्ध एकूण ६-५ फरकाने विजय मिळवत चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामन्यात त्यांची लढत आर्सेनलविरुद्ध होणार आहे.
म्युनिक : ओस्मान डेम्बेलेने सामन्याच्या सुरुवातीलाच केलेल्या गोलमुळे पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाने बायर्न म्युनिकविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधून पुन्हा एकदा चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये यंदाही अंतिम फेरी गाठली.