

PSG Wins Champions League
esakal
पॅरिस : पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) या फ्रान्समधील फुटबॉल क्लबने शनिवारी मध्यरात्री चॅम्पियन्स लीग या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये आर्सेनल या क्लबवर पेनल्टी शूटआउटमध्ये ४-३ असा विजय मिळवला आणि अजिंक्यपदाची माळ गळ्यात घातली; मात्र या विजयानंतर फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये जल्लोषादरम्यान हिंसक घटना घडल्या.