Pune Badminton: उदयोन्मुख बॅडमिंटनपटूंसाठी सुवर्णसंधी; पुण्यात सुरू झाली जिल्हास्तरीय प्रतिष्ठेची ‘अर्बन जेट्स डब्ल्यू १८’ स्पर्धा
Pune Sports: पुण्यात ‘अर्बन जेट्स डब्ल्यू १८ इंडिपेंडन्स कप डिस्ट्रिक्ट सुपर ५०० रँकिंग बॅडमिंटन स्पर्धे’ला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. ७७७ प्रवेशिका मिळालेल्या या स्पर्धेत सहा दिवसांत ७७३ सामने रंगणार आहेत.
पुणे : जिल्ह्यातील उदयोन्मुख बॅडमिंटनपटूंना संधी देणाऱ्या ‘अर्बन जेट्स डब्ल्यू १८ इंडिपेंडन्स कप डिस्ट्रिक्ट सुपर ५०० रँकिंग बॅडमिंटन स्पर्धे’च्या दुसऱ्या पर्वाला पुण्यात उत्साहात सुरुवात झाली.