Pro Kabaddi League 2025: पुणेरी पलटनचं टॉप ८ मध्ये स्थान पक्क! तमिळ थलायवाजला मिळवला १३ गुणांनी विजय

Puneeri Paltan vs Tamil Thalaivas: पुणेरी पलटनने प्रो कबड्डी लीग २०२५ मध्ये तमिळ थलायवाजवर ३६-२३ ने विजय मिळवला; संघाने टॉप ८ मध्ये स्थान सुनिश्चित केले. पंकज मोहिते व अस्लम इनामदार चमकले.
Pro Kabaddi League 2025

Pro Kabaddi League 2025

sakal

Updated on

दिल्ली, ११ ऑक्टोबर २०२५: प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेतील ७८ वा सामना पुणेरी पलटन आणि तमिळ थलायवाज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पुणेरी पलटनने ३६- २३ ने विजय मिळवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com