pro kabaddi leagueesakal
क्रीडा
Pro Kabaddi League: पाटणा पायरेट्सची तमिळ थैलवाजवर मात, तर यजमान पुनेरी पलटनचा बंगळूरू बुल्सविरूद्ध एकतर्फी विजय
Pro Kabaddi League: कालच्या दिवशी यजमान पुनेरी पलटनने बंगळूरू बुल्सविरूद्ध दणदणीत विजय मिळवला, तर पाटणा पायरेट्सने ही तमिळ थैलवाजविरूद्ध बाजी मारली.
Pro Kabaddi League 11: शेवटपर्यंत अटीतटीने झालेल्या सामन्यात तमिळ थैलवाज संघाने पाटणा पायरेट्स संघाला कडवी लढत दिली. मात्र पाटणा संघाने हा सामना ४२-३८ असा जिंकला आणि प्रो-कबड्डी स्पर्धेमधील आपले आव्हान राखले. पूर्वार्धात पाटणा संघाकडे २०-१५ अशी पाच गुणांची आघाडी होती.