sankay takale
sakal
पुणे - गेल्या वर्षी आपल्या पहिल्याच प्रयत्नात ‘डकार रॅली’ पूर्ण करण्याचा ऐतिहासिक पराक्रम गाजविल्यानंतर संजय टकले आता आपल्या दुसऱ्या मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. जगातील सर्वांत कठीण मानली जाणारी ही रॅली तीन ते सतरा जानेवारी दरम्यान सौदी अरेबियामध्ये होणार आहे. यात संजय टकले आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.