Badminton Championship
Badminton Championshipsakal

Badminton Championship: संभाजीनगरच्या राज्य निवड स्पर्धेत पुण्याच्या पूर्वा बर्वेचा धमाकेदार विजय; महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले

Indian Sports: छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या नंदू नाटेकर स्मृती राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याच्या पूर्वा बर्वेने महिला एकेरीत जेतेपद पटकावले. महिला दुहेरीत नागपूरच्या नेहल गोसावी व निकिता जोसेफ या जोडीने चुरशीच्या लढतीत विजेतेपद संपादन केले.
Published on

पुणे : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या नंदू नाटेकर स्मृती राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पुण्याच्या पूर्वा बर्वेने पटकावले, तर महिला दुहेरीचे जेतेपद नागपूरच्या नेहल गोसावी व निकिता जोसेफने संपादिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com