Japan Open 2026: पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी; सात्त्विक साईराज रंकीरेड्डी -सात्त्विक जोडीला घ्यावी लागली माघार

PV Sindhu defeats Wong Ling Ching भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन स्पर्धेत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत धडक मारली.
PV Sindhu | Badminton
PV Sindhu | BadmintonSakal
Updated on

PV Sindhu Japan Open 2026 first round win: पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी टोकियो, ता. १४ : भारताची फुलराणी पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन या बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवात दमदार केली. तिने मलेशियाच्या वोंग लिंग चिंग हिला सरळ दोन गेममध्ये पराभूत करीत विजयी सलामी दिली, मात्र सात्त्विक साईराज रंकीरेड्डी याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे दुहेरीतून सात्त्विकसह चिराग शेट्टीला माघार घ्यावी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com