

PV Sindhu Storms Into Quarterfinals
sakal
PV Sindhu easy victory in opening round: भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी गुरुवारचा दिवस आनंददायी ठरला. महिला एकेरीमध्ये पी. व्ही. सिंधू हिने आणि पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेन यांनी सिंगापूर ओपन या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, ध्रुव कपिला- तनीषा क्रॅस्टो या जोडीने दुहेरीमध्ये विजयी वाटचाल केली.