

Ayush Shetty Exit World Championships
esakal
नवी दिल्ली: लक्ष्य सेन याचे आव्हान बुधवारी संपुष्टात आल्यानंतर भारताच्या दोन प्रमुख खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद बॅडमिटन स्पर्धेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीमध्ये पी. व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टी यांचा पराभव झाला. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचे आव्हान तिथेच संपुष्टात आले.