Thailand Open 2026: थायलंडमध्ये भारतीय खेळाडूंचा धुमाकूळ! सिंधू आणि लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात एन्ट्री
PV Sindhu Storms Into Quarterfinals: पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी थायलंड ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.सिंधूने डेन्मार्कच्या अमाली स्कूल्झचा, तर लक्ष्य सेनने चीनच्या झू झुआन चेनचा सरळ गेममध्ये पराभव केला.
PV Sindhu Storms Into Quarterfinals: भारताचे हुकमी खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी थायलंड ओपन सुपर ५०० श्रेणीच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.