

Sports
esakal
सिंगापूर: पी. व्ही. सिंधू हिने महिला एकेरीत आणि सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीने पुरुषांच्या दुहेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत करीत सिंगापूर ओपन या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताच्या इतर खेळाडूंना मात्र मंगळवारी पराभवाचा सामना करावा लागला.