R. Praggnanandhaa: प्रज्ञानंदचा विजय अन् फायनलचं तिकीट पक्कं! मॅक्सिम लॅगरेव्हला पराभूत करत भारतीय स्टारने रचला मोठा इतिहास

R. Praggnanandhaa Grand Chess Tour Final qualification: आर. प्रज्ञानंदने सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात मॅक्सिम लॅगरेव्हचा पराभव करत ग्रँड चेस टूअरच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित केलं. जाणून घ्या संपूर्ण अपडेट.
R. Praggnanandhaa

R. Praggnanandhaa

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : भारताचा स्टार बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद (R. Praggnanandhaa) याने सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकातील लढतीत मॅक्सिम लॅगरेव्ह याच्यावर मात करीत ग्रँड चेस टूअरच्या अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. ग्रँड चेस टूअर ही स्पर्धा पुढील टप्प्यात आयोजित करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com