R. Praggnanandhaa: प्रज्ञानंदची लय हरपलीय; पण मानसिकदृष्ट्या सक्षम, विश्‍वनाथन आनंद यांचा आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी विश्‍वास

Viswanathan Anand: भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद यांनी आर. प्रज्ञानंदच्या मानसिक तयारीवर विश्वास व्यक्त केला आहे. सायप्रस येथे २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आव्हानवीरांच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व पुरुष व महिला दोन्ही विभागात उंच अपेक्षांसह होणार आहे.
R. Praggnanandhaa

R. Praggnanandhaa

sakal

Updated on

नवी दिल्ली : भारताचे महान बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद यांनी युवा खेळाडू आर. प्रज्ञानंद याच्या खेळावर विश्‍वास व्यक्त करताना म्हटले की, आर. प्रज्ञानंद याची लय हरवली असली तरी आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी तो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com