Photos : आयपीएलआधी लगीन घाई; राहुल-इशानीचं शुभमंगल!

भारतीय संघाचा स्पिन गोलंदाज राहुल चहर लग्न बंधनात अडकला आहे. राहुलने  सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खास फोटो शेअर केले आहेत.
भारतीय संघाचा स्पिन गोलंदाज राहुल चहर लग्न बंधनात अडकला आहे. राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खास फोटो शेअर केले आहेत.Sakal
Updated on
राहुल चहर आणि इशानी जोहर यांनी जयपूरमध्ये 2019 ला लग्न बंधनात अडकणार असल्याच समोर आलेल. कोरोनाच्या महामारी मुळे लग्न पुढे ढकलले होते. अखेर राहुल लग्न बंधनात अडकला आहे.
राहुल चहर आणि इशानी जोहर यांनी जयपूरमध्ये 2019 ला लग्न बंधनात अडकणार असल्याच समोर आलेल. कोरोनाच्या महामारी मुळे लग्न पुढे ढकलले होते. अखेर राहुल लग्न बंधनात अडकला आहे. Sakal
राहुलचा भाऊ क्रिकेटर दीपक चहरनेही त्याच्या सोशल मिडीयावर राहुलच्या लग्नाचे आणि मित्रपरिवाराचे फोटो शेअर केले आहेत.
राहुलचा भाऊ क्रिकेटर दीपक चहरनेही त्याच्या सोशल मिडीयावर राहुलच्या लग्नाचे आणि मित्रपरिवाराचे फोटो शेअर केले आहेत. Sakal
राहुल आणि इशानीच्या परिवारातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्तितित हा सोहळा झाला आहे.
राहुल आणि इशानीच्या परिवारातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्तितित हा सोहळा झाला आहे. Sakal
दीपक चाहरच्या चेहऱ्यावर हळत कशी नाही, असा प्रश्न तुम्हाला हा फोटो बघून पडू शकतो.
दीपक चाहरच्या चेहऱ्यावर हळत कशी नाही, असा प्रश्न तुम्हाला हा फोटो बघून पडू शकतो. Sakal
राहुलचा भाऊ दीपक चहर आणि त्याची पत्नी जया भारद्वाज आणि राहुलची बहिण मालती चहर या फोटोत आहेत. दीपकने गेल्या वर्षी दुबईत आयपीएल वेळी जयाला प्रपोज केले होते. याचीही चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात रंगली होती.
राहुलचा भाऊ दीपक चहर आणि त्याची पत्नी जया भारद्वाज आणि राहुलची बहिण मालती चहर या फोटोत आहेत. दीपकने गेल्या वर्षी दुबईत आयपीएल वेळी जयाला प्रपोज केले होते. याचीही चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात रंगली होती.Sakal
दीपक आणि राहुल भाऊ आहेतच पण चांगले मित्रही आहेत. भारतीय संघात चांगली कामगिरी करणारी ही जोडी आहे. आयपीएलला वेगवेगळ्या संघात खेळताना दिसतात. आयपीएल 2022 मध्ये राहुल पंजाबच्या संघात खेळताना दिसणार आहे. या आधी राहुल मुंबईच्या संघात खेळला आहे. दीपक हा चेन्नई संघाकडुन खेळणार आहे.
दीपक आणि राहुल भाऊ आहेतच पण चांगले मित्रही आहेत. भारतीय संघात चांगली कामगिरी करणारी ही जोडी आहे. आयपीएलला वेगवेगळ्या संघात खेळताना दिसतात. आयपीएल 2022 मध्ये राहुल पंजाबच्या संघात खेळताना दिसणार आहे. या आधी राहुल मुंबईच्या संघात खेळला आहे. दीपक हा चेन्नई संघाकडुन खेळणार आहे.Sakal
Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com