Cheteshwar Pujara on Ravindra Jadeja: आक्रमक मानसिकतेमुळे रवींद्र जडेजा परिपूर्ण गोलंदाज; चेतेश्वर पुजाराकडून विश्लेषण, कसोटी सामन्यांमध्ये अगोदर धावा रोखण्यावर असायचा भर

Pujara Explains Jadeja's Bowling Evolution: चेतेश्वर पुजाराने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीतील मानसिकतेतील बदलाचे कौतुक करत त्याला कसोटी क्रिकेटमधील परिपूर्ण गोलंदाज म्हटले आहे.
Cheteshwar Pujara on Ravindra Jadeja

Cheteshwar Pujara on Ravindra Jadeja

esakal

Updated on

नवी दिल्ली: रवींद्र जडेजा सुरुवातीला बचावात्मक गोलंदाज होता; परंतु त्याने मानसिकता बदलली आणि तो आक्रमक शैलीचा गोलंदाज झाला. यामुळेच तो कसोटी क्रिकेटमध्ये परिपूर्ण गोलंदाज झाला आहे, असे मत माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा हा भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज असून तो मॅचविनरही ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com