Mumbai News : पलाश-स्मृती मानधना वाद उच्च न्यायालयात 

विज्ञान मानेने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पलाशविरुद्ध बदनामीकारक भाष्य केले होते, पलाशने विज्ञानविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
smriti mandhana and palash muchhal

smriti mandhana and palash muchhal

sakal

Updated on

मुंबई - क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादाबाबत स्मृतीचा बालमित्र असल्याचा दावा करणारा निर्माता अभिनेता विज्ञान मानेला पलाश याच्याबाबतच्या कथित बदनामीकारक, आक्षेपार्ह विधाने करण्यापासून उच्च न्यायालयाने नुकतीच मनाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com