विश्वकरंडक गाजवलेला रोहित आता मुंबईच्या सराव शिबिरात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 July 2019

देशांतर्गत मोसम सुरु होण्यापूर्वीच्या शिबिरासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने 36 खेळाडूंची निवड केली आहे त्यात पृथ्वी शॉ, मुंबईकडून पुन्हा खेळण्यास पात्र ठरलेला सर्फराझ खान यांच्यासह रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे यांचीही निवड केली आहेत. 

मुंबई : देशांतर्गत मोसम सुरु होण्यापूर्वीच्या शिबिरासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने 36 खेळाडूंची निवड केली आहे त्यात पृथ्वी शॉ, मुंबईकडून पुन्हा खेळण्यास पात्र ठरलेला सर्फराझ खान यांच्यासह रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे यांचीही निवड केली आहेत. 

हे शिबिर वांद्रे कुर्ला संकूलातील शरद पवार अदाकमी लवकरच सुरु होईल. 

असे आहेत खेळाडू : आदित्य तरे, रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, शार्दुल ठाकूर, सुर्यकुमार यादव, अखिल हेरवाडकर, तुषार देशपांडे, जय बिश्‍त, धवल कुलकर्णी, रॉस्टन डायस, पृथ्वी शॉ, शिवम दुबे, सिद्धेश लाड, एकनाथ केरकर, सुफियान शेख, श्रेयस अय्यर, आकाश पारकर, विजय गोहिल, अक्षित गोमेल, रौनक शर्मा, वैद्यिक मुरकर, शुभम रांजणे, आदित्य धुमाळ, मिनाद मांजरेकर, विक्रमांत औटी, कृतिक हंगवादी, अकिब कुरेशी, ध्रुमिळ मटकर, प्रसाद पवार, सर्फराझ खान, शम्स मुलानी, अक्षय जांबेकर, परिक्षित वालसंगकर, सुजीत नायक, अंकूश जैसवाल आणि कर्ष कोठारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma and Ajinkya Rahane to participate in Mumbai camp