SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

India Women Aim for SAFF Glory Again: दक्षिण आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेत (SAFF) भारतीय महिला संघ पुन्हा एकदा गतवैभव मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. गोव्यात होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा सामना मालदीव आणि गतविजेत्या बांगलादेशशी होणार आहे.
SAFF Women Football

SAFF Women Football

esakal

Updated on

पणजी : दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या (सॅफ) महिला फुटबॉल स्पर्धेत भारताने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे, पण मागील दोन्ही वेळेस त्यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले, तर बांगलादेशने करंडकावर नाव कोरले. यावेळची स्पर्धा सोमवारपासून (ता. २५) गोव्यात खेळली जाईल. घरच्या मैदानावर यजमान संघ गतवैभवासाठी प्रयत्नशील असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com