sakal Schoolympics sports competition registration of schools and students starts from september 2024 sport news
sakal Schoolympics sports competition registration of schools and students starts from september 2024 sport newssakal

Sakal Schoolympics 2024 : ‘सकाळ-स्कूलिंपिक्स’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन; शाळा व विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सप्टेंबरपासून सुरुवात

शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेली पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ‘स्कूलिंपिक्स’ ही आंतरशालेय क्रीडा स्पर्धा १४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान पुण्यातील विविध क्रीडांगणांवर आयोजित केली होणार आहे.
Published on

पुणे : शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेली पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ‘स्कूलिंपिक्स’ ही आंतरशालेय क्रीडा स्पर्धा १४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान पुण्यातील विविध क्रीडांगणांवर आयोजित केली होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com