Vinesh Phogat: साक्षी मलिकचा विनेशला पाठिंबा;परदेशात नवमातांना पुनरागमनासाठी नियम शिथिल; आपल्याकडे अडवणूक

Sakshi Malik Supports Vinesh Phogat’s Comeback: साक्षी मलिकने विनेश फोगाटच्या पुनरागमनाला पाठिंबा दिला. कुस्ती महासंघाच्या नियमांवर टीका करत मातृत्वानंतर खेळाडूंना संधी देण्याची मागणी केली.
Vinesh Phogat

Vinesh Phogat

esakal

Updated on

नवी दिल्ली: जगभरातील अनेक देश नवमातांना पुन्हा खेळात परतण्यासाठी नियम शिथिल करीत असतात. भारतात मात्र मार्ग अडवण्याचा प्रयत्न होतो, अशा शब्दांत टीका करताना ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या साक्षी मलिकने विनेश फोगाटच्या पुनरागमनाच्या प्रयत्नांना समर्थन दर्शवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com