Macau Open 2025: मकाऊ ओपनमध्ये भारताची दुहेरी चमक; सात्विक-चिराग जोडी पुढल्या फेरीत दाखल
Satwik Chirag: मकाऊ ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक-चिराग जोडीने दुसऱ्या फेरीत मजल मारली. अनमोल व तस्नीम यांनीही विजय मिळवत भारतीय कामगिरी उजळली.
मकाऊ: गेल्या काही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करणारी भारताची अनुभवी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी मकाऊ ओपन सुपर ३०० या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.