नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

Thomas Cup 2026: थॉमस कप 2026 मध्ये ब्राँझ जिंकल्यानंतरही दखल न घेतल्याची खंत सात्त्विकराज रंकीरेड्डीने व्यक्त केली. भारतीय बॅडमिंटनपटूंच्या यशाचा सन्मान व्हावा अशी त्याची मागणी.
Satwiksairaj Rankireddy

Satwiksairaj Rankireddy

sakal 

Updated on

नवी दिल्ली : आमच्यावर बक्षिसांचा वर्षाव नको किंवा विजयी मिरवणुका नकोत, आमचा खेळ देशवासीय पाहात आहेत याची जाणीव होऊ द्या. कोणताही विजय तो लहान-मोठा असेल, पण तो साजरा करा, असे आर्जव भारताचा दुहेरीतील निष्णांत बॅडमिंटनपटू सात्त्विकराज रंकीरेड्डी याने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com