Schoolympics 2023 : आठ पदकांसह अभिनवची स्कूलिंपिकच्या जलतरण स्पर्धेत आघाडी कायम

Schoolympics 2023 : आठ पदकांसह अभिनवची स्कूलिंपिकच्या जलतरण स्पर्धेत आघाडी कायम

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या जलतरण स्पर्धेत अभिनव इंग्लिशने आठ पदकांसह आघाडी कायम ठेवली. भुकूमची संस्कृती आणि वडगावची सिंहगड स्प्रिंगडेल या शाळांनी प्रत्येकी सहा पदकांची कमाई केली. सेवासदनच्या स्पर्धकांनी पाच पदकांची कमाई केली. ही स्पर्धा टिळक टँकवर सुरु आहे.

सविस्तर निकाल ः

२०० मीटर वैयक्तिक मिडले

१० ते १२ वयोगट, मुले : १) सुवर्ण : आयुष राजापुरे (सेवासदन इंग्लिश), २) रौप्य : वरद भोर (एमईएस बालशिक्षण इंग्लिश), ३) ब्राँझ : शार्दूल लाटे (एनईएमएस, शनिवार पेठ). मुली : १) अनुष्का विजापूर (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर), २) काव्या रिसबूड (अभिनव इंग्लिश), ३) दक्षिता दुबे (संस्कृती, भुकूम)

१२ ते १४ ः मुले : १) अर्णव कडू (सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव), २) स्वानंद तिकोने (अभिनव इंग्लिश), ३) जनक पाटील (विखे पाटील मेमोरियल), मुली : १) त्विशा दीक्षित (ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव क्रीडानिकेतन), २) सारक्षी दांगट (स्प्रिंगडेल), ३) झिल मलानी (एसपीएम पब्लिक इंग्लिश)

१४ ते १६ ः मुले : १) तन्मय राजापुरे (सेवासदन इंग्लिश), २) शाल्व मुळे (एसपीएम इंग्लिश सेकंडरी, सदाशिव पेठ), ३) नील बऱ्हाणपूरकर (एमईएस बालशिक्षण इंग्लिश), १) सुवर्ण : दीप्ती टिळक (अभिनव इंग्लिश), २) मॅकवना मिल्की (सेंट अॅन्स, कॅम्प), ३) श्रीलेखा पारिख (संस्कृती)

५० मीटर फ्री स्टाइल ः १० ते १२ वयोगट, मुले : १) सुवर्ण : शौनक खाडिलकर (सिटी इंटरनॅशनल, कोथरूड), २) विहान दालभिडे (संस्कृती), ३) आयुष राजापुरे (सेवासदन इंग्लिश), मुली : १) दक्षिता दुबे (संस्कृती), २) काव्या रिसबूड (अभिनव इंग्लिश), ३) अनुष्का विजापूर (मिलेनियम, कर्वेनगर)

१२ ते १४ ः मुले : १) अर्जुन नाईक (लॉयला, पाषाण), २) अर्णव कडू (स्प्रिंगडेल), ३) आयुष पुंडे (अभिनव इंग्लिश). मुली : १) त्विशा दीक्षित (ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव क्रीडानिकेतन), २) सारक्षी दांगट (स्प्रिंगडेल), ३) सई दिघे (सेंट फेलिक्स, बोट क्लब)

१४ ते १६ ः मुले : १) शाल्व मुळे (एसपीएम सेकंडरी इंग्लिश, सदाशिव पेठ), २) तन्मय राजापुरे (सेवासदन इंग्लिश, एरंडवणे), ३) अर्जुन मोरे (डीईएस सेकंडरी, टिळक रस्ता), मुली : १) श्रीलेखा पारिख (संस्कृती), २) दीप्ती टिळक (अभिनव इंग्लिश), ३) अलिशा आहेर (सीताराम आबाजी बिबवे इंग्लिश)

१०० मीटर बॅकस्ट्रोक

१२ ते १४ ः १) अर्णव कडू (स्प्रिंगडेल), २) जनक पाटील (विखे पाटील मेमोरियल, एसबी रस्ता), ३) स्वानंद तिकोने (अभिनव इंग्लिश). मुली : १) त्विशा दीक्षित (ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव क्रीडानिकेतन), २) सारक्षी दांगट (स्प्रिंगडेल), ३) ध्वजा जैन (रेणुका स्वरूप, सदाशिव पेठ)

१४ ते १६ ) मुले : १) तन्मय राजापुरे (सेवासदन इंग्लिश), २) तन्मय डोळस (प्रियदर्शनी इंग्लिश), ३) शाल्व मुळे (एसपीएम इंग्लिश, सदाशिव पेठ). मुली : १) दीप्ती टिळक (अभिनव इंग्लिश), २) मॅकवॅना मिल्की (सेंट अॅन्स, कॅम्प), ३) श्रिलेखा पारिख (संस्कृती).

मी वेगवेगळ्या शर्यतींत दोन सुवर्ण, एक रौप्य पदक जिंकले. आई-वडील आणि प्रशिक्षक यांच्यासह केलेल्या कष्टाचे हे फळ आहे.

- तन्मय राजापुरे

मला चार सुवर्ण, तीन रौप्य आणि एक ब्राँझ पदक मिळाले आहे. हे सर्व मी केलेल्या कष्टाचे फळ आहे.

- दीप्ती टिळक

स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केली आहे. मुलांना ‘सकाळ माध्यम समूहा’ने उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ मोठे आहे. मुला-मुलींना क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.

- संगीता बऱ्हाणपूर, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com