Schoolympics 2023 : तायक्वोंदोमध्ये सिंहगड स्प्रिंगडेलला १२ पदके! ॲपेक्सचा तनुज नेगी ७८ किलोवरील वजनीगटात अव्वल
Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या तायक्वोंदो स्पर्धेत मुलांच्या विभागात १४ ते १६ वयोगटात वडगावच्या सिंहगड स्प्रिंगडेलने सर्वाधिक १२ पदके जिंकली. ७८ किलोवरील वजनीगटात चऱ्होलीच्या ॲपेक्स इंटरनॅशनलच्या तनुज नेगीने सुवर्णपदक पटकावले. न्यू इंग्लिश स्कूलला सर्वाधिक दोन सुवर्णपदके मिळाली.
निकाल
वयोगट : १४ ते १६ : मुले : ४५ किलोखालील : १) सुवर्ण : निशाद मोटे (जेपी ट्रस्ट विद्यानिकेतन इंग्लिश, बिबवेवाडी), २) रौप्य : श्लोक भांबुरे (केंद्रीय विद्यालय, गणेशखिंड), ३) ब्राँझ : प्रथमेश डांगले (आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल, वारजे), अर्मान शेख (एमसीईएस इंग्लिश आझम कॅम्पस)
४५ ते ४८ किलो : १) साईराज नलावडे (केंद्रीय विद्यालय, गिरीनगर), २) प्रज्वल नवले (सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव), ३) ओमकार गुंजाळ (नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी, फुलगाव), स्वराज भोर (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग)
४८ ते ५१ किलो : १) राजवीर कुंभार (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग), २) पार्थ निंबाळकर (पवार पब्लिक, नांदेड सिटी), ३) प्रथमेश महिंद्रकर (जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक, नऱ्हे), अमेय बर्वे (बालशिक्षण मंदिर इंग्लिश, कोथरूड)
५१ ते ५५ किलो : १) आदित्य पुजारी (स्प्रिंगडेल, वडगाव), २) देवेन फिरोदिया (स्प्रिंगडेल, वडगाव), ३) अनय नंदाने (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, भूगाव), दीपक साळुंके (नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी, फुलगाव)
५५ ते ५९ किलो : १) विश्वजीत वाईंगडे (जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक, नऱ्हे), २) अवधूत बढे (स्प्रिंगडेल, वडगाव), ३) शौर्य ठाकूर (एसपीएम पब्लिक इंग्लिश, टिळक रोड), हर्ष राणावत (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर)
५९ ते ६३ किलो : १) निपुण पोकळे (साई शोभा एज्युकेशन इंग्लिश, धायरी) २) सार्थ दांगट (स्प्रिंगडेल, वडगाव), ३) संग्राम सेजल (स्प्रिंगडेल, वडगाव), आयुष रिते (होली एंजल्स कॉन्व्हेंट, मांजरी)
६३ ते ६८ किलो : १) आदित्य माळी (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग), २) हर्ष महिंद्रकर (प्रियदर्शनी हायस्कूल, भोसरी), ३) कैवल्य घुले (स्प्रिंगडेल, वडगाव), अवनीश हुबळीकर (जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक, नऱ्हे)
६८ ते ७३ किलो : १) श्रीहरी मोडक (नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी, फुलगाव), २) आर्यन भागवत (बालशिक्षण मंदिर इंग्लिश, कोथरूड), ३) अभ्युदय शर्मा (पीआयसीटी मॉडेल, म्हाळुंगे), प्रेम चव्हाण (कटारिया, गुलटेकडी)
७३ ते ७८ किलो : १) अमन सय्यद (रोझरी, विमाननगर), २) अवधूत दारवटकर (स्प्रिंगडेल, वडगाव), ३) आर्यन पाटील (स्प्रिंगडेल, वडगाव), अभिषेक बिडकर (स्प्रिंगडेल, वडगाव).
७८ किलोवरील : १) तनुज नेगी (ॲपेक्स इंटरनॅशनल, चऱ्होली), २) चंद्रशेखर जाधव (स्प्रिंगडेल, वडगाव), ३) शौनक नवरे (बालशिक्षण मंदिर इंग्लिश, कोथरूड), सार्थक मते (स्प्रिंगडेल, वडगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.