

Scotland’s Tom Bruce speaks about challenges faced by associate cricket nations.
sakal
-जयेंद्र लोंढे
मुंबई: दोन वेळच्या विश्वविजेत्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाने सोमवारी इटली संघावर विजय मिळवला आणि टी-२० विश्वकरंडकाच्या ‘सुपर एट’ फेरीमध्ये प्रवेश मिळवला. क गटामधून प्रवेश मिळवणारा इंग्लंड हा वेस्ट इंडीजनंतरचा दुसरा संघ ठरला आहे.