Sabastian Sawe: केनियाच्या सेबेस्टियन सावेचा विश्वविक्रम; दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिलाच धावपटू

Sebastian Sava Breaks the Two-Hour Barrier: केनियाच्या सेबेस्टियन सावेने लंडन मॅरेथॉनमध्ये दोन तासांच्या आत शर्यत पूर्ण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याच्यासह योमिफ केजेल्चा व जेकब किपलिमो यांनीही संस्मरणीय कामगिरी केली.
Sabastian Sawe

Sabastian Sawe

sakal

Updated on

लंडन : केनियाच्या सेबेस्टियन सावे याने रविवारी जागतिक विक्रमाची नोंद केली. त्याने लंडन मॅरेथॉन ही प्रतिष्ठेची शर्यत एक तास, ५९ मिनिटे व ३० सेकंदांत पूर्ण करीत इतिहास रचला. पूर्ण शर्यत दोन तासांच्या आत पूर्ण करणारा तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलाच धावपटू ठरला हे विशेष.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com