Wimbledon 2025: सिनर व स्विअतेकची आगेकूच; विम्बल्डन ओसाका व मेडिसन कीज यांचा पराभव
Top Tennis Players: विम्बल्डन २०२५ मध्ये यानिक सिनर आणि इगा स्विअतेक यांनी आपल्या विजयी धडाक्यातून पुढे जाण्याचा इशारा दिला. नाओमी ओसाका आणि मेडिसन कीज यांना पराभवाचा सामना करावा लागला.
लंडन : पुरुष एकेरीतील अव्वल मानांकित यानिक सिनर आणि महिला एकेरीतील आठवी मानांकित इगा स्विअतेक यांनी विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅममधील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. नाओमी ओसाका आणि मेडिसन कीज यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.