

Indian cricketer Smriti Mandhana announces cancellation of her wedding with Palash Muchhal through an emotional Instagram story on 7 December 2025
esakal
Instagram centric life reasons : डिजिटल युगात लव स्टोरी आता स्क्रिनवर येत आहेत. एकेकाळी पत्र, फोन किंवा प्रत्यक्ष भेटींमधून व्यक्त होणारे भाव आज इंस्टाग्रामच्या स्टोरीज आणि पोस्ट्समध्ये कैद होत आहेत. भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्न रद्द होण्याच्या बातमीने हे वास्तव पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे.