Sports Bulletin 1st December : पिंक बॉल सराव सामन्यात भारत विजयी ते लक्ष्य सेन-पीव्ही सिंधूने पटकावले सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विजेतेपदक

Sports News on 1st December : क्रीडा वर्तुळात १ डिसेंबर रोजी अनेक घडामोडी घडल्या, त्याबद्दल जाणून घ्या.
Sports Bulletin
Sports Bulletin esakal
Updated on

Sports Bulletin 1st December : भारताने पिंक बॉल कसोटी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाचा ६ विकेट्स राखून पराभव केला. जय शाह हे आजपासून आयसीसीचे नवे बॉस बनले. तर भारतीतल स्पर्धेत लक्ष्य सेन-पीव्ही सिंधू यांनी विजेतेपदे पटकावली..अशा अनेक घडामोडींबाबत जाणून घ्या..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com