

SSC Colombo Test History
esakal
कोलंबो: श्रीलंका म्हटले की फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्ट्या असा समज असला तरी कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानाचा इतिहास मात्र चक्रावून टाकणारा आहे. या मैदानावरचा इतिहास फलंदाजांच्या तोंडाला पाणी सोडणारा तर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणारा आहे.