

Champion Surajkumar Chand
esakal
मुंबई: भारताच्या सूरजकुमार चंद याने जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना पुरुष एकेरी गटामध्ये सुवर्णपदकावर मोहर उमटवली. स्पेनच्या मार्टा डोमिंगेझ फर्नांडिझ हिने महिला एकेरी गटात विजेतेपदावर हक्क सांगितला.