Sports News: सूर्याचे भवितव्य जून-जुलै महिन्यात?; इंग्लंड-आयर्लंडमधील मालिकेत सातत्य दाखवावे लागणार

England-Ireland T20 Series Crucial for India Captain: टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवला इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यात फलंदाजीत सातत्य दाखवणे आवश्यक आहे. या मालिकेतील कामगिरीवर २०२८ ऑलिंपिक आणि टी-२० विश्वकरंडकासाठी त्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
Sports News

Sports News

esakal

Updated on

नवी दिल्ली: भारताला सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वकरंडक जिंकून देण्यात सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून पराक्रमी कामगिरी केली, परंतु फलंदाज म्हणून तो सातत्याने अपयशी ठरत आहे. २०२८ मधील ऑलिंपिक स्पर्धेत तो संघात असणार की नाही, यासाठी त्याचे भवितव्य जून-जुलै महिन्यात ठरू शकेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com