T20 World Cup : दक्षिण आफ्रिका संघाचे निर्भेळ यश; संयुक्त अरब अमिरातीचा पराभव; साखळीत सलग चौथा विजय

दक्षिण आफ्रिकन संघाने चार विजय व आठ गुणांसह पहिले स्थान कायम राखले.
T20 world cup

T20 world cup

sakal

Updated on

नवी दिल्ली - गत उपविजेत्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने यंदाच्या टी-२० विश्‍वकरंडकातील 'ड' गटातील साखळी फेरीमध्ये चारही लढतींत विजय संपादन करीत निर्भेळ यश संपादन केले. दक्षिण आफ्रिकन संघाने सोमवारी संयुक्त अरब अमिराती संघावर सहा विकेट व ४० चेंडू राखून मात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com