jasprit bumrah
sakal
कोलंबो - नामिबियासमोरचा सामना संपवून योग्य विश्रांती घेऊन मगच भारतीय संघाने दिल्ली सोडले. खास विमानाने दिल्लीच्या विमानतळावरून संध्याकाळी ६च्या सुमारास हवेत उड्डाण केले आणि भारतीय संघ रात्री १०च्या सुमारास कोलंबोच्या विमानतळावर उतरला. दुसरीकडे पाकिस्तान संघाने अगदी त्याच वेळेत कोलंबोत सराव करणे पसंत केले. भारत-पाकिस्तान सामन्यावरचे अनिश्चिततेचे मळभ दूर झाल्यावर आता रविवारच्या सामन्याची उत्सुकता वाढली आहे.