Table Tennis: बाप शेर, तो बेटा-बेटी सव्वाशेर! उपराजधानीतील रेणू भावंडे गाजविताहेत टेबल टेनिसचे कोर्ट

Nagpur Sports:नागपूरच्या पुरबसिंग आणि पूर्वीकौर रेणू या भावंडांनी टेबल टेनिस क्षेत्रात चमकदार कामगिरी करत वडिलांचा क्रीडावारसा पुढे नेला आहे. त्यांच्या कामगिरीमुळे उपराजधानीचा गौरव वाढला आहे.
Table Tennis
Table Tennissakal
Updated on

नागपूर : एखाद्या घरात वडील किंवा आई खेळाडू असेल तर साहजिकच मुलांचेही पाय मैदानाकडे वळतात. पुरबसिंग आणि पूर्वीकौर रेणू या बहीण-भावाच्या बाबतीतही हेच घडले. टेबल टेनिसपटू राहिलेल्या वडिलांनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतल्यानंतर, त्यांच्या चिमुकल्यांनीही या खेळात नाव कमावून परिवाराचा वारसा पुढे चालवत उपराजधानीच्या लौकिकात भर घातली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com