Thailand Open: लक्ष्य सेन, पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीवर लक्ष; थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून; आयुष शेट्टीकडूनही अपेक्षा

India’s Focus on Individual Players at Thailand Open: थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्यमुखी लक्ष सेन, पी. व्ही. सिंधू आणि आयुष शेट्टी यांच्यावर लक्ष केंद्रीत; भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर देशाची अपेक्षा.
Thailand Open

Thailand Open

esakal

Updated on

बँकॉक: थॉमस करंडक स्पर्धेत भारतीय संघाने ब्राँझपदकाची कमाई केल्यानंतर लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू थायलंड ओपन स्पर्धेतून आता वैयक्तिक खेळाडूंवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

सातव्या मानांकित लक्ष्य सेनच्या कोपराला दुखापत झाली, त्यामुळे तो फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याची थायलंड ओपन स्पर्धेत सलामी सिंगापूरच्या जेसन तेह जिया हेंग याच्याविरुद्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com