Thane Badminton Championship: ठाणे अकादमीच्या बॅडमिंटनपटं; चे यश; राज्य अजिंक्यपद ज्युनियर स्पर्धेत दोन सुवर्णपदके

Junior Championship 2025 : राज्य अजिंक्यपद ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण आणि अनेक ब्राँझपदकांची कमाई केली. सर्वेश यादव-श्रावणी वाळेकर व बिराजदार भावंडांची दमदार कामगिरी ठळक ठरली.
Thane Badminton Championship
Thane Badminton Championshipsakal
Updated on

मुंबई : ठाण्यातील बॅडमिंटनपटूंनी राज्य अजिंक्यपद ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ठसा उमटवला. सर्वेश यादव-श्रावणी वाळेकर आणि अर्जुन बिराजदार-आर्यन बिराजदार या जोड्यांनी सुवर्णपदकांना गवसणी घालताना दिमाखदार खेळ केला. ठाणे बॅडमिंटन अकादमीतील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com